भारतातील एक राजकीय आघाडी From Wikipedia, the free encyclopedia
संयुक्त पुरोगामी आघाडी (इंग्लिश: युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स; लघू:यूपीए) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतातील एक राजकीय आघाडी आहे. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसताना डाव्या बाजूच्या राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने या आघाडीची स्थापना झाली.[1]
त्यानंतर यूपीएने २००४ ते २०१४ पर्यंत भारतावर २ वेळा शासन केले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १८ जुलै २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीची स्थापना करून यूपीए बरखास्त करण्यात आली.[2][3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.