श्रीवर्धन
कोकण किनारपट्टी / From Wikipedia, the free encyclopedia
श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असून कोंकण किनारपट्टीवरील एक मुख्य शहर आहे. दिघी बंदर श्रीवर्धन तालुक्यात आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[1]
जलद तथ्य
श्रीवर्धन | |
जिल्हा | रायगड |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | १५,१८७ (२००१) |
दूरध्वनी संकेतांक | ०२१२७ |
टपाल संकेतांक | ४०२११० |
वाहन संकेतांक | MH ०६ |
बंद करा