शास्ता काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
शास्ता काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रेडिंग येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७७,२२३ इतकी होती.
शास्ता काउंटी रेडिंग नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. या काउंटीस येथे असणाऱ्या माउंट शास्ता या डोंगराचे नाव दिलेले आहे.