![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Cheyenne_County_Courthouse_July_2020.jpg/640px-Cheyenne_County_Courthouse_July_2020.jpg&w=640&q=50)
शायान काउंटी, कॉलोराडो
अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील काउंटी / From Wikipedia, the free encyclopedia
शायान काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडो मधील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,८३६ होती.[1] शायान वेल्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[2]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख कॉलोराडोमधील शायान काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शायान काउंटी (निःसंदिग्धीकरण).
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Cheyenne_County_Courthouse_July_2020.jpg/640px-Cheyenne_County_Courthouse_July_2020.jpg)