![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/16/Schuyler_County_Courthouse_Watkins_Glen.jpg/640px-Schuyler_County_Courthouse_Watkins_Glen.jpg&w=640&q=50)
शायलर काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
शायलर काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉटकिन्स ग्लेन येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/16/Schuyler_County_Courthouse_Watkins_Glen.jpg/640px-Schuyler_County_Courthouse_Watkins_Glen.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शायलर काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, शायलर काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,८९८ इतकी होती.[2]
शायलर काउंटीची रचना १७ एप्रिल, १८५४ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमधील खंडीय सेनेच्या चार सेनापतींपैकी एक मेजर जनरल फिलिप शायलर यांचे नाव दिलेले आहे.