![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/29/Shahajiraje_Bhosale.jpg/640px-Shahajiraje_Bhosale.jpg&w=640&q=50)
शहाजीराजे भोसले
शिवाजी भोसले यांचे वडील आणि मालोजी राजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र (१५९४-१६६४) / From Wikipedia, the free encyclopedia
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
![]() |
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
|
मूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
विकिस्रोतावर काय चालेल ?
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
- ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.
- ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
- ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
जलद तथ्य शहाजीराजे मालोजीराजे भोसले ...
शहाजीराजे मालोजीराजे भोसले | ||
---|---|---|
![]() | ||
राज्यव्याप्ती | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत | |
पूर्ण नाव | शहाजीराजे मालोजीराजे भोसले | |
पदव्या | सरलष्कर, महाराज फरझन्द. | |
जन्म | १८ मार्च १५९४ | |
वेरूळ, घृष्णेश्वर, महाराष्ट्र | ||
मृत्यू | २३ जानेवारी १६६४ | |
होदिगेरे (चन्नागरी जवळ), कर्नाटक | ||
उत्तराधिकारी | व्यंकोजी भोसले (तंजावर) छत्रपती शिवाजीराजे भोसले (पुणे) | |
वडील | मालोजीराजे भोसले | |
आई | उमाबाई | |
पत्नी | जिजाबाई, तुकाबाई, नरसाबाई | |
संतती | संभाजीराजे भोसले (थोरले), छत्रपती शिवाजीराजे भोसले, व्यंकोजी भोसले, कोयाजी, संताजी | |
राजघराणे | भोसले | |
चलन | होन |
बंद करा