भारतीय सरन्यायाधीश From Wikipedia, the free encyclopedia
शरद अरविंद बोबडे (२४ एप्रिल, १९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते. हे १८ नोव्हेंबर, २०१९ ते २३ एप्रिल, २०२१ पर्यंत या पदावर होते.[2]
The Honourable शरद अरविंद बोबडे CJI | |
---|---|
47th Chief Justice of India | |
कार्यालयात १८ नोव्हेंबर, २०१९ – २३ एप्रिल, २०२१ | |
Appointed by | राम नाथ कोविंद |
मागील | रंजन गोगोई |
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश | |
कार्यालयात १२ एप्रिल, २०१३ – १७ नोव्हेंबर, २०१९ | |
Nominated by | अल्तमस कबीर |
Appointed by | प्रणब मुखर्जी |
पुढील | एन.व्ही. रमणा |
Chief Justice of Madhya Pradesh High Court | |
कार्यालयात 16 October 2012 – 11 April 2013 | |
Nominated by | अल्तमस कबीर |
Appointed by | प्रणब मुखर्जी |
मागील | सैयद रफात आलम |
पुढील | अजय माणिकराव खानविलकर |
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश | |
कार्यालयात 29 March 2000 – 15 October 2012 | |
Nominated by | आदर्श सेन आनंद |
Appointed by | कोचेरील रामन नारायणन |
वैयक्तिक माहिती | |
जन्म |
२४ एप्रिल, १९५६ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
पती/पत्नी | कामिनी बोबडे |
अपत्ये |
श्रीनिवास बोबडे सावित्री बोबडे रुक्मिणी बोबडे |
आई | मुक्ता अरविंद बोबडे[1] |
वडील | अरविंद श्रीनिवास बोबडे |
शिक्षणसंस्था | नागपूर विद्यापीठ बी.ए., एलएल.बी. |
Website |
www |
ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.
बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.