![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/51/Point_Mugu_September_2013_010.jpg/640px-Point_Mugu_September_2013_010.jpg&w=640&q=50)
व्हेंचुरा काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
व्हेंचुरा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र व्हेंचुरा येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/51/Point_Mugu_September_2013_010.jpg/640px-Point_Mugu_September_2013_010.jpg)
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,४३,८४३ इतकी होती.[2][3] व्हेंचुरा काउंटी ऑक्सनार्ड-व्हेंचुरा-थाउजंड ओक्स नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १ जानेवारी, १८७३ रोजी झाली.