वोल्क्सपार्कस्टेडियन
From Wikipedia, the free encyclopedia
इमटेक अरेना (जर्मन: Imtech Arena) हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.
जलद तथ्य इमटेक अरेना, मागील नावे ...
इमटेक अरेना | |
---|---|
मागील नावे | फोल्क्सपार्कस्टेडियोन (१९५३ - २००१) |
स्थान | हांबुर्ग, जर्मनी |
उद्घाटन | १२ जुलै १९५३ |
पुनर्बांधणी | १९९८ |
मालक | हांबुर्गर एस.फाउ. |
बांधकाम खर्च | १० कोटी युरो |
आसन क्षमता | ५०,००० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
हांबुर्गर एस.फाउ. |
बंद करा
१९७४ व २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.