From Wikipedia, the free encyclopedia
वृंदावन pronunciation (सहाय्य·माहिती)[1] (इंग्रजी: Vrindavan) बृदावन वा ब्रज[2] म्हणून ओळखले जाते, भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे.हे स्थित ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ),[1] यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२[3] कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम[4] दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.[1]
एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थली[मराठी शब्द सुचवा] असल्याचे मानले जाते.[5]
प्राचीन संस्कृतमध्ये वृंदावन या शहराचे नावाचे अर्थ वृंदाचे उपवने (पवित्र तुळस) आणि वन (अरण्य किंवा उपवने) म्हणजेच वृंदा + वन (तुळशीचे वन) आहे .[1]
वृंदावन हे २७.५८°N ७७.७°E वर स्थित आहे. त्याची सरासरी उंची १७० मीटर (५५७ फूट) आहे.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.