विन्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डबल स्प्रिंग्ज येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,५४० इतकी होती.[2]
विन्स्टन काउंटीची रचना १२ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. १८५८पर्यंत या काउंटीला हॅन्कॉक काउंटी असे नाव होते.[3] त्यानंतर या काउंटीला अलाबामाच्या गव्हर्नर जॉन ए. विन्स्टनचे नाव दिले गेले. अमेरिकन यादवी युद्धात अलाबामा अमेरिकेतून विभक्त होऊ पाहताना या काउंटीने विभक्त होण्यास विरोध केला.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.