विकिपीडिया:प्रकल्प:लोकसभा
From Wikipedia, the free encyclopedia
या प्रकल्पात भारताच्या लोकसभेबद्दलची माहिती एकत्रित केलेली आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/37/People_icon.svg/60px-People_icon.svg.png)
प्रकल्प:लोकसभा
हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.