From Wikipedia, the free encyclopedia
स्वॉट (इंग्रजी:swot) हा शब्द एकत्रित चार इंग्रजी शब्दांचे लघुरूप आहे. ज्यात Strengths, Weaknesses, Opportunities आणि Threats हे शब्द येतात. ज्याचा मराठी अर्थ, अनुक्रमे सामर्थ्य क्षेत्रे, कमकुवत क्षेत्रे, संधी आणि जोखीम असा होतो. या लेखाचे स्वरूप इंटरऍक्टीव्ह असून हा लेख विकिपीडिया:चावडी/प्रगती शी संबधीत आहे. मराठी विकिपीडियाचे ध्येय आहे दिनांक ११-११-२०११ (११-११-११) रोजी मराठी विकिपीडियातील लेख संख्या १,११,१११ पण हे ध्येय साध्यकरण्याकरिता समोर उभ्या मोठ्या प्रश्न चिन्हांकडे लक्ष वेधणे असा या विश्लेषणाचा उद्देश आहे.
मराठी विकिपीडियाचे सहप्रकल्प विक्शनरी विकिबूक्स आणि विकिक्वोटचा स्वॉट सध्यातरी येथेचे साठवण्यात येईल.
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
आंतरजालीय | आंतरजालावरून कुठूनही उपयोग करता येतो | एकाच वेळी सर्वांना सहज उपलब्ध |
मुक्तस्रोत | ऊपयोग आणि बदल मुक्तपणे करता येतात | #किमान ख्रर्चात उपयोग सिद्ध होतो.#आकृतीबंध आणि नियमीत बदलाचे स्वातंत्र्य मिळते |
स्वयंसेवी | स्वयंसेवी व्यक्ति व संस्थांचा सहयोग घेणे सोपे होते | संबधीत महाविद्यालये,विद्यापिठे,त्यांचा शिक्षक आणि विद्यार्थीवृंद एकाचवेळी सहभागी करून घेणे शक्य आहे. |
अतिसुलभ "वर्गीकरण" क्षमता | विविध प्रकारे शब्द,वाकप्रचार,वाक्य,अवतरणे इत्यादींचे "वर्गीकरण" शक्य | भाषेचा अभ्यास, विश्लेषण आणि संशोधन क्षेत्रात मोलाचा हातभार देऊ शकते. |
प्रगत साचे, प्रगत सारणी, व बॉट्स(स्वयंचलीत सांगकामे) | प्रगत साधने वपरता येतात | #सुलभ#वेग#मनुष्य तासांची बचत#आंतरभाषिय सहकार्य/भाषांतर व लिप्यंतरणात सुलभता शक्य |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
खांडबहाले इंग्लिश मराठी शब्दकोश | डायनॅमिक फॉंट संगणकावर मराठी फॉंट नसेल तरी वाचता येते(आताच्या काळात संगणक फॉंटसहीत येतातच,विंडोज ९८ चा उपयोग जवळपास बंद झाल्यामुळे आताच्या काळात फॉंट डायनॅमिक असण्याची आवश्यकता राहिली नाही,अभ्यासकांना स्वत:च्या आवश्यकते नुसार वर्गीकरणात बदल घडवता येत नाहीत. | मराठी विक्शनरीत कुणालाही भर घालणे सोपे आहे आणि शब्दांबद्दल विस्तृत माहिती देणे शक्य होते,यूनिकोडात असल्यामुळे कोणत्याही शोधयंत्रांना शोधणे सोपे जाते,भाषांतरकारांना शब्दार्थ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते,अभ्यासकांना वर्गीकरणात सुयोग्य बदल घडवता येतात. |
*इशब्दकोश | फॉंट प्रत्येक व्यक्तिस डाऊन लोड करावा लागतो शब्दार्थाचे कॉपि पेस्टींग होत नाही | मराठी विक्शनरीत कुणालाही भर घालणे सोपे आहे आणि शब्दांबद्दल विस्तृत माहिती देणे शक्य होते,यूनिकोडात असल्यामुळे कोणत्याही शोधयंत्रांना शोधणे सोपे जाते,भाषांतरकारांना शब्दार्थ कॉपी पेस्ट करणे सोपे जाते,अभ्यासकांना वर्गीकरणात सुयोग्य बदल घडवता येतात. |
मराठी परिभाषा शब्दकोश[मृत दुवा] | शब्द विशिष्ट वर्गीकरणात जावून मगच शोधावे लागतात | शब्द वर्गीकरणाची माहिती नसतानासुद्धा शोधता येतो |
वझे शब्दकोश,मोल्सवरथ शब्दकोश | नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा नाही | नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा |
मराठी शाब्दबंध | नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा नाही | नवीन शब्द आणि माहिती भरण्याची सुवीधा |
ड्रूपल सिएमएस वापरणार्या मराठी संकेत्स्थळावरील चर्चा | एका ठिकाणी सुलभतेने शोधण्याची सोय नाही | शब्दार्थाची गरज भासेल तेव्हा सुलभतेने शोधता येतो |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
वैशिष्ट्य | ऊपयोग | लाभ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.