From Wikipedia, the free encyclopedia
*पार्श्वभूमी |
---|
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. येथे दिनांक ८ फेब्रुवारी २०१७ रोजी प्राध्यापकांसाठी संपादन कार्यशाळा होत आहे. |
डॉ.सतीश बडवे. मराठी विभागप्रमुख. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. औरंगाबाद.
डॉ.कैलास अंभुरे, मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
डॉ.दासू वैद्य मराठी विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.