विकिपीडिया:प्रमाणपत्र
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपिडियाचे विकिपीडिया:११-११-११ प्रकल्प व विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा प्रकल्पांच्या अनुषंगाने १,११,१११ दर्जेदार लेखांचे ध्येय पूर्ण करण्यास गती मिळवण्याच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास अधिक लेखक आणि संपादकांची गरज आहे.तसेच मराठी विकिपीडियातील माहिती विवीध मार्गाने मराठी विकिपीडिया तरूण वर्गापुढे अधिक प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन /व्हिडीओ/मल्टिमिडीया बनवणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा घेऊन प्रमाणपत्रे द्यावीत असा या प्रकल्पाचा उद्देश आहे.