From Wikipedia, the free encyclopedia
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
| |
| |
| |
| |
मित्र-मैत्रिणींनो,
मराठी विकिपिडीयावर ऑगस्ट ५, ई.स. २००६ रोजी ५,०००वा लेख लिहिला गेला.
अभय नातू 15:05, 5 ऑगस्ट 2006 (UTC)
अभय नातू 13:56, 9 ऑगस्ट 2006 (UTC)
समस्त विकिपीडिया सदस्यांचे अभिनंदन!
मराठी विकिपीडियाची संख्यात्मक आणि गुणात्मक भरभराट होवो अशी सदीच्छा!
-संकल्प द्रविड
ऑगस्ट ८, २००६
समस्त विकिपीडिया सदस्यांचे अभिनंदन! -विजय
dear friends, i am a proud marathi person and want to contribute to marathi vikipedia. however i cant type in marathi. this might have been difficulty for many marathians. we can increse the participation by creating the board of the translators who will read the english articles and will change it (translate it) in marathi. thanking you, yours, dr. sanjay patange, nanded
या लेखाचा पहिला विभाग (ऐतिहासिक, धार्मिक ,आख्यायिका) हा खाली सरकलेला दिसतो. याचे कारण या लेखात वापरला गेलेला साचा (नदी) आहे असे वाटते.
इतर साच्यांमध्ये ही त्रुटी आढळत नाही. हे कसे दुरुस्त करावे?
अभय नातू 15:32, 11 ऑगस्ट 2006 (UTC)
सूर्य व सूर्यमाला या विषयांच्या लेखांचे दुवे "अंतराळ विज्ञानातील अपूर्ण लेख" या विभागात आहेत. माझी अशी विनंती आहे की ते लेख खगोलशास्त्र या विभागामध्ये विस्थापित करावेत. माझ्या माहितीनुसार अंतराळ विज्ञानामध्ये मानवनिर्मीत कृत्रिम उपग्रह, अग्निबाण व त्यांच्याशी निगडित विषयांचा समावेश होतो. SiddharthskSiddharthsk 12:16, 14 ऑगस्ट 2006 (UTC)
१२ ऑगस्ट २००६ ला, महाराष्ट्र मंडळ (ममं) बे एरियाच्या वतीने श्री.अतुल तुळशीबागवाले आणि श्री.मिलिन्द भाण्डारकर यांनी, कॅलिफोर्नियातल्या सनिव्हेल नावाच्या गावात मराठी विकीपीडियाविषयी माहितीवर्ग घेतला. हा वर्ग महाराष्ट्र मंडळाच्या मंगळागौर कार्यक्रमाला संलग्न घेतला, त्यातच ममं ने उन्हाळ्यात येथे हमखास येणार्या येथील संगणक तंत्रज्ञांच्या आईवडिलांसाठी एक संमेलन (ज्याला मराठीत आपण गेट-टुगेदर म्हणतो) आयोजित केले होते. त्यामुळे मराठी आजी-आबांची संख्या अधिक, आणि मंगळागौर खेळणार्यांची कमी अशी परिस्थिती होती. आम्हालाही हेच हवे होते. कारण ह्या आजी-आजोबांचेच तर आम्हाला सहकार्य हवेय. त्यांना आपल्या मराठी संस्कृतीविषयी असलेली माहिती त्यांच्यासोबतच लुप्त होऊ नये, म्हणून तर मराठी विकीपीडियाचे प्रयोजन आहे.
मिलिन्द भाण्डारकर मनोगतवर पुढे म्हणतातः
"तर एकंदरीत कार्यक्रम (आमच्या अपेक्षेपेक्षाही) चांगला झाला. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आपल्या संस्थेत करायचा असल्यास आम्ही दोघे जिथवर चतुश्चक्रवाहन (ज्याला आपण मराठीत कार म्हणतो) चालवत येऊ शकू ( म्हणजे सॅन होझे पासून पन्नास मैलाच्या परीघात) तिथपर्यन्त येऊ. यापलिकडे तुम्ही तुमचे बघा. अतुलने एवढ्या कष्टाने तयार केलेले प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला मुक्त स्वरूपात वापरायला देतोय."
तर मराठी विकिपीडिया च्या वाचक व संपादक मीत्रांनो माझ्या सोबत, आपण सर्व जण श्री. अतुल तुळशीबागवाले आणि श्री.मिलिन्द भाण्डारकर यांचे कौतुक व हार्दिक धन्यवाद व्यक्त करण्यात सामील व्हाल असा विश्वास वाटतो.
विजय 13:09, 16 ऑगस्ट 2006 (UTC)
First this Foot Note seems not appearing under all pages opened for editing. Secondly it links at a different place than that of English Wikipedia. GNU Free Documentation License
en:Wikipedia:Text of the GNU Free Documentation License
Mahitgar 12:44, 22 ऑगस्ट 2006 (UTC)
This image file format which is quite their on Enlish Wiki when I save and try to upload on Marathi Wiki it fails . there are quite a no. such files on english wiki, any solutions? Mahitgar 15:47, 22 ऑगस्ट 2006 (UTC)
शुद्धलेखन कटाक्षाने पाळले जावे.
जशी इंग्रजी स्पेलिंगची आपण कदर करतो तशी आपल्या भाषेची बूज आपण का राखू नये?
-- पराग
This article is coming along nicely. I propose making this the featured article in September.
I'd like for experts to go over facts and grammar/spellings.
अभय नातू 23:10, 23 ऑगस्ट 2006 (UTC)
Hello,
I have a suggestion. To be able to type or correct some marathi script that we come across, can we have an easy link to the marathi font/keyboard in the toolbar that is available when we are editing. If one does not have the XP fonts or the barha, the online keyobard is a good and practical option, provided it is easily accessible.
Regards,
Parag
Dear Parag At home I use 98 only.Still I am able to perform minor editing
Mahitgar 08:28, 25 ऑगस्ट 2006 (UTC)
Over the last few days, some of us have been talking about the (bad) state of spelling/grammar on this site. There are some good lead-outs from this discussion. I am posting (and editer version of) this exchange here so more of us are aware of the efforts and can contribute with their thoughts/efforts.
Regards,
अभय नातू 15:51, 25 ऑगस्ट 2006 (UTC)
मकरंद asked how we can correct the plethora of spelling/grammatical errors on marathi wikipedia.
अभय - सद्यस्थितीत तरी दिसलेल्या चुका दुरुस्त करणे हाच मार्ग दिसतो. मराठी विकिपिडीया हा community property असल्यामुळे जनसामान्यांच्या मराठी शुद्धलेखनप्रवीणतेचे(?!??!!!) प्रतिबिंब येथे दिसते.....
अभय - यावर पहिला उपाय म्हणजे शुद्धलेखनाचे नियम गोळा करुन त्याचे एक पान तयार करणे व प्रत्येक नवीन सदस्यास ते वाचण्यास प्रवृत्त करणे. अर्थात, हे नियम वाचून, लक्षात ठेवुन वापरण्यास नवीन सदस्यास थोडा वेळ लागेल. परंतु याजोगे एक reference राहील. यातही असे नियम वाचून मुद्दाम चुका करणारे महाभागही असतातच.
अभय - इंग्लिश विकिपिडीयावर मंडळींनी विभागवार पाने वाटून घेतलेली आहेत. प्रत्येक (उत्साही) सदस्य पाच-पन्नास पानांवर लक्ष ठेवून असतो व त्यातील चुका दुरुस्त करीत असतो. मराठी विकिपिडियावर अधिकाधिक सदस्य आल्यास हे करता येईल.
याशिवाय, माहितगारने खालील नमूद केले.
माहितगार - *Inform respective users
माहितगार - *Bulk Checking
माहितगार - **'Manogat शुद्धलेखन chikitshak'may be used.try Copy Paste wiki Edits,do not use links.
माहितगार - **With Wiki Search It is possible to find wrong ones through out various articles.Go to respective edits Use control F and copy paste correct ones.
माहितगार volunteered to start an effort to fix these errors. अभय - I welcome your enthusiasm and offer to volunteer. I'd suggest putting together a page/article with marathi spelling rules and/or grammar rules. This page can be used to help users correct their own spelling and also a reference article for editors making spelling/grammatical changes.
अभय - Let me know if you need any administrative (or otherwise) help doing this.
अभय - We need to understand that as a community resource, we are in charge of cleaning up the mess left here by the community. B****ing and moaning about it (like I have heard from multiple people on manogat and elsewhere) will not help!
माहितगार - If some people (including myself) are reading Marathi Unicode using "Win98 and I.E.6" their reaction is going to be worst.
माहितगार - **Leave "Win98 and I.E.6" apart What Mr.Aun Phadake says in his book "Marathi Lekhan-Kosh" is "Marathi Sahity Mandal " has recomoned and Govt of Maharashtra has endorsed 18 'Shudha lekhana' rules .He checked all "Balbharati" books and found only 8 out of 18 are taught even in Marathi Schools is an eye opener.
माहितगार - ** These rules are vey much dependent on whether a word's origin is from Sanskrit or Non sanskrit.Many of us including myself have forgotten sanskrit which we learned and there are millions who do not know sanskrit.and not only that many would have lost touch of writing in Marathi over the years.
माहितगार - ** The new generations are coming out of english medium schools and there are traditionaly Non Marathi families studying out of Marathi medium specialy south indians ,gujrathi and marwaris.We can not expect of them also to be correct every time.
माहितगार - This is not to say 'Shuddha Lekhan is not important but as Abhay correctly says we need to find ways and some places mend our fences.
कोल्हापुरी - मी मान्य करतो की शुद्धलेखन भाषेचा महत्त्वाचा भाग आहे. पण शुद्धलेखनाचे नियम शास्त्रातील नियमांसारखे नाहीत. मला मराठी माध्यामात शिकुनही शुद्धलेखन कधीच जमले नाही. पण मी विकिपिडीयावर शास्त्र आणि संगणक विषयावरील माहिती भरू शकतो. त्यामुळे लोकांना थोडी माहितीही मिळेल आणि बाकीचे लोक दुरस्तही करू शकतील. वर काही नसण्यापेक्षा मोडके असलेले बरे. लोकांना सांगीतले की ते फार शुद्धलेखनाच्या चुका करत आहेत तर ते बुजण्याची व लेखन कमी करण्याची शक्यता आहे.
अभय - I believe the culprit is Win98. I use IE 6.02 on win2k/XP and it works just fine. Win 98 is obsolete. Even Micorsoft does not support it. Eventually, users will move away from it and this will be a non-issue. In the meanwhile, may I suggest looking at Linux (wink wink) :-D
अभय - I totally agree with कोल्हापुरी in that we should let people write as they would. No point turning away SME's for bad spelling/grammar. Only they can share the wealth of knowledge they possess. Let's let them give us the content. We will fix the form. We will find automated/efficient ways of doing this.
अभय - I'd like to find those 18 rules from an authenticated source and put those up on this wiki. Does anyone have links to it?
अभय - It's GREAT to see more people get involved in the disucussion here in a positive manner.
I want to contribute to Marathi wikipedia?How do i?Will my english wiki's id work here? I love Marathi... Jai Maharashtra
नमस्कार.मी नवे खाते उघड्ले आहे व मुंबईच्या article साठी भाषांतराचे काम क्ररीत आहे.मला english wikiचे फ़ोटो येथे वापरायचे आहेत.कसे समाविष्ट करायचे फ़ोटो?
(महाविकी 14:22, 26 ऑगस्ट 2006 (UTC))
I have put in (another) request for changing the logo image that appears at the top left of each page.
The new file is at http://mr.wikipedia.org/wiki/Image:WikiLogo.PNG
Let's hope wikimedia sysops make the change this time :-)
अभय नातू 15:44, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
महाविकिने हा नकाशा विकिपिडीयावर चढवला आहे.
हा नकाशा भारतातील विविध शहरे, राज्ये, इ.चे स्थान दर्शविण्यासाठी कसा वापरावा याची सूचनावली तेथे मी लिहिली आहे.
याच्या वापराचे एक उदाहरण मुंबई या लेखात आहे.
या नकाशाचा मुक्त हस्ते वापर करावा!!
अभय नातू 16:20, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
Dear Abhay , While I am not aware of exact details ,I beleive that about Indian Maps their are certain standards India Govt. expects its citizenes to follow. Any users to guide here? Mahitgar 23:48, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
मी अलीकडेच पान काढायची विनंती हा साचा तयार केला आहे. जर तुम्हाला एखादे पान काढण्याजोगे वाटले, तर त्यावर {{पान काढायची विनंती}} असे लिहुन ठेवावे. यामुळे हे पान speedy deletion या category मध्ये घातले जाते. प्रबंधक यावर लक्ष ठेवुन असतात.
प्रबंधक अशी पाने एकदा नजरेखालुन घालतील व त्यावर {{पान काढायची सूचना}} हा साचा घालतील. काही काळाने कोणाकडून आक्षेप न आल्यास असे पान काढून टाकले जाईल.
प्रबंधकांस या categoryवर लक्ष ठेवण्याची विनंती. :-)
अभय नातू 19:07, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
{{भाषा}} हा साचा तयार आहे व त्याचे उदाहरण रोमानी भाषा या लेखात आहे.
याचे जरुर उपयोग करावा.
अभय नातू 19:32, 26 ऑगस्ट 2006 (UTC)
भाषेप्रमाणे शहराचा साचा निर्माण करावा. (महाविकी 05:56, 27 ऑगस्ट 2006 (UTC))
{{भारतीय शहर}} हा साचा आहेच. त्या काही बदल पाहिजे असल्यास त्याच्या चर्चा पानावर नोंदवावे. अभय नातू 22:50, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
Hello,
I wanted to add an opinion under 13.1 Contribution Without XP as 13.1.1 In continuiation of the flow. But I dont know how I can achieve that. Anyways here is what I wanted to mentiond: I have XP but still I prefer not to install barha or indian languages here for some specific reasons. But still I would like to participate by atleast correcting the mistakes in the script that I come across. I am not able to do that quickly. Secondly I notice that some sections, for example heading of some article itself has some error but there is no option of edit attachted to it. If you look at the link for Sanganak Tank in the first para itslef where it has a link to khile it is spelled kheele ! and so on. Many places I find that thevun should be thevoon, lihun should be written as lihoon but there is no easy way to correct it. I feel frust when I have keep on reading "ashuddha-lekhan" without being able to correct it easily. For example in the info given by Abhay regarding "paan kaadhaychee vinantee" all the verbs that i have mentioned above like kadhoon lihoon, thevoon can be found written wrong. I do not want to criticize anyone in person but please take it as a sample I want to point to.
May be I am lacking something. Or not understood exactly how to go for it.
Regards,
Parag
But I dont know how I can achieve that.
==signs on both side starts first level ===signs on both side starts nest level and so on.
Mahitgar 11:11, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
Dear Marathi wikipedians, With due respect to all of u,I am rather astonished the way u r reacting.Where's a pro-Maharashtra link???Its 'Nagari POV' I dont expect a link to a forum.I hope u might be aware of sources which shall explain Maharashtra's JUSTIFIED stand.Why notinclude that?If not available Im sure ppl are wise enough to know how K'taka govt has tortured Maharashtrians till now.Latest incident being Belgaon mayor Vijay More's face blackening and ban on Marathi newspapers in Belgaon.Its incredible,i mean I have never heard such drastic steps any state has taken against other state!Did u know atleast two dozen ppl have lost their lives in this struggle?And still u convinently ignore the grief and plight of our fellow Maharashtrians and go on being diplomatic about it.
I know many Kannadigas here in Pune who have not given a damn to learn Marathi.Here's a Udupi restaurent in our suburb where 90% of staff is from Karnataka.He very proudly sits on galla reading some stupid Kannadi newspaper.I dnt think we should include any kannada dictionary in this article.
I dont care if u ban me or abuse me,but I wont allow this unjustice.I cant betray my state and my brothers.I WILL change everything which is defamatory to Marathi or Maharashtra(or pro-Kannadi) in any ways.
""Jai Maharashtra"" (महाविकी 14:00, 27 ऑगस्ट 2006 (UTC))
Mahitgar 14:24, 27 ऑगस्ट 2006 (UTC)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.