From Wikipedia, the free encyclopedia
(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) |
||||||
---|---|---|---|---|---|---|
चर्चा (विपी इतर चर्चा) इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा वादनिवारण वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा |
साहाय्य | मदतकेंद्र नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा |
दूतावास (Embassy) नवी चर्चा जोडा (Start new discussion) |
प्रचालकांना निवेदन प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा
|
तांत्रिक तांत्रिक मुद्दयांवर चर्चा. विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा |
ध्येय आणि धोरणे सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा |
प्रगती मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा नवीचर्चा जोडा | वाचा सोशल मीडिया मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा |
चावडी (सुचालन) | |
---|---|
स्थापना | |
स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा | |
| |
| |
| |
| |
मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी. मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात. जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे.
विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर
वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.
नमस्कार ,
मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या.
वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे.
चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे.
आपला नम्र
अभिनंदन @Vikrantkorde, संतोष गोरे, Tiven2240, आणि Sandesh9822: तुम्ही सर्वांनी समर्पण आणि सातत्याने तयार केलेल्या प्रत्येक लेखासाठी. आपण विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ साठी तब्बल ८० लेख तयार केले आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू दक्षिण आशियातील विकिपीडियांवरील महिलांचे लेख वाढवणे हा होता... ही स्पर्धा यशस्वी झाली! मला आशा आहे की याद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवला आहे आणि विकिपीडियावर स्त्रियांच्या लेखांचे प्रमाण वाढले आहे. ही स्पर्धा १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. आपल्या मराठी विकिपीडियावरील निकाल जाहीर आहे (खालील तक्ता बघा). जागतिक स्तरावरील अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
ज्या सदस्याने या स्पर्धेत योगदान दिले आहे आणि त्यांच्या तयार केलेल्या लेखांची संख्या खाली दिली आहे.
सदस्य | लेख | गुण | क्रमांक |
---|---|---|---|
Vikrantkorde | ३१ | २९ | १ |
संतोष गोरे | २८ | २८ | २ |
Rockpeterson | १० | ९ | ३ |
Tiven2240 | ८ | ८ | ४ |
Sandesh9822 | ३ | ३ | ५ |
Rockpeterson (चर्चा) २२:०१, १ ऑक्टोबर २०२१ (IST)
नमस्कार विकिपीडिया संपादकांनो, विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान सुरू झाली आहे. या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जमेल तेवढे योगदान द्या. या मोहिमेसंबंधीचे सर्व नियम व माहिती येथून वाचता येईल. - Rockpeterson (चर्चा) १३:०३, ७ नोव्हेंबर २०२१ (IST)
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया युझर्स ग्रुप, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान ज्ञानमंडळ, महाराष्टराज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संगणक विभाग बामू यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे "कोशीय लिखाण कार्य शाळा" सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला आयोजित करण्यात येत आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद Shraddhajadhav (चर्चा) १६:२९, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)
प्रिय समूह सदस्य सस्नेह नमस्कार!
विकी काॅन्फरन्स भारत २०२३ संदर्भात माहिती देणारा आणि शिष्यवृत्तीसाठी आवेदने देण्याची सूचना देणारा हा संदेश आहे. WikiConference India 2023 या काॅन्फरन्सविषयी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.काही दिवसांपासून आपण या परिषदेची रचना आणि समायोजन करीत आहोत त्याला हळूहळू निश्चित आकार येऊ लागला आहे. शिष्यवृत्तीसाठी आपण १४ डिसेंबरपर्यंत आवेदने सादर करण्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.या परिषदेत आपणाला काही सत्रे घ्यायची इच्छा असल्यास त्याविषयी निवेदनही आपण सादर करू शकता.आपण यात निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा आहे. program and scholarships conference talk page निवेदने पाठविण्यात तुम्हाला काही मदत आवश्यक असल्यास येथे संदेश पाठवू शकता.संयोजक समिती सदस्य आपणाला मदत करण्यास उत्सुक आहे. आपल्या अमूल्य वेळेसाठी आभार!
आपले विनित, विकी काॅन्फरन्स संयोजक समिती २०२३
मराठी भाषा पंधरवाडा २०२४च्या निमित्याने मराठी विकिपीडियावर योगदान देवू इच्छित असलेल्या सम्पादकांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन, ह्यांच्या संयुक्त विद्यमानने एक दिवसीय मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बुधवार, दिनक २४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे.
कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
धन्यवाद
Shraddhajadhav (चर्चा) १५:३८, २३ जानेवारी २०२४ (IST)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.