![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/74/Wyoming_County_Courthouse_taken_2013.jpg/640px-Wyoming_County_Courthouse_taken_2013.jpg&w=640&q=50)
वायोमिंग काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
वायोमिंग काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉर्सॉ येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/74/Wyoming_County_Courthouse_taken_2013.jpg/640px-Wyoming_County_Courthouse_taken_2013.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील वायोमिंग काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वायोमिंग काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,५३१ इतकी होती.[2]
वायोमिंग काउंटीची रचना १८४१ मध्ये झाली. या काउंटीला स्थानिक लेनापे भाषेतील पसरलेले उथळ खोरे या साठीच्या शब्दावरून नाव दिलेले आहे.