वायव्य इंग्लंड
From Wikipedia, the free encyclopedia
वायव्य इंग्लंड हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. नावाप्रमाणे हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या वायव्य भागात आयरिश समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये सहाव्या तर लोकसंख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वायव्य इंग्लंडमध्ये पाच काउंटी आहेत.
जलद तथ्य
वायव्य इंग्लंड North West England | |
इंग्लंडचा प्रदेश | |
![]() वायव्य इंग्लंडचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान | |
देश | ![]() |
मुख्यालय | सेंट हेलन्स |
क्षेत्रफळ | १४,१६५ चौ. किमी (५,४६९ चौ. मैल) |
लोकसंख्या | ७०,५२,००० |
घनता | ४९८ /चौ. किमी (१,२९० /चौ. मैल) |
संकेतस्थळ | nwra.gov.uk |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/16/Durham_Cathedral_from_Durham_School.jpg/640px-Durham_Cathedral_from_Durham_School.jpg)