उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.
विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. |
Logo हे "Fair Use" मघे मोडतील. इतर "Copyrighted" चित्रे नक्कीच चालणार नाहीत.
मुळात प्रश्न असा आहे की चित्रे प्रथम Commons ला न टाकता mr.wiki वर direct टाकली जातात त्याला पायबंद का घालत नाही ?
India Copyright Act Amendment pass होऊन त्याचा नवा कायदा आजच झाला आहे. त्याबद्दल माहीती घेऊन नंतर कधीतरी अजून लिहीन. Sudhanwa (चर्चा) ०१:५१, २३ मे २०१२ (IST)
नमस्कार,
मला प्रताधिकारांन बद्दल खूप काही माहिती आहे असे नाही. पण जर विकीमीडियाचे servers अमेरिकेत असतील तर तिथलेच कायदे लागू पडतील. ह्यात भारतीय कायदा Fair dealing बद्दल काय म्हणतो हे फारसे महत्वाचे नाही. जर ते अमेरिकन कायद्यात बसत असेल तर काही चित्रे "Fair use" म्हणून इथे संचित करायला हरकत नाही. तुम्हीच पहा न, विकिपीडियाची भाषा मूळची भारतीय असो वा इंग्रजी वा अभारतीय, जर अमेरिकेत servers आहेत तर तिथलाच कायदा लागू होणार. नाहीतर आतापर्यंत मुळचे भारतीय असलेले चित्र हे English Wikipedia वरून पण काढून टाकायला हवे होते. ते आजून काढले नाहीत म्हणून हे बरोबर आहे असा मी म्हणणार नाही, पण मी तिकडे पण चौकशी नक्की करेल. आणखी एक, संपूर्ण Wikimedia Foundation च्या Mission statement मध्ये आपण एक educational project आहोत असे नमूद केले आहे. शाळेत वापरला गेला तरच तो educational अस काही नाही.
शेवटी मुद्दा असा आहे... की कोणी "माझ्या प्रताधिकारांचा भंग झाला " म्हणून खटला दाखल केला, तर तो अमेरिकन न्यायालयात कितपत टिकेल हे पाहायला हवे. त्यासाठी Logo जर simple geometry मध्ये मोडत असेल तर त्यावर प्रताधिकार नाही असे गृहीत धरता येईल. बाकी सगळे Logos "Fair use" म्हणून संचित करायला हरकत नाही.
पण मराठी विकिपीडिया वर आढळणारी मुख्य अडचण म्हणजे इथे कोणते पण चित्र उघडून पहा, त्यात fair use चे विश्लेषण नाही. तर कुठे "मी ह्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे " असे नुसते लिहिले असते. पण खरच परवानगी घेतली आहे का ह्याचा पुरावा नाही. "हे माझं आहे आणि मी ते विकिपीडिया ला देतो " असा असतं. त्यात तुम्ही public domain release करताय का cc-2.0 का cc-3.0 असे कुठेच नसते. हे सगळे चित्र इथून वगळायला हवेत. हे जर कोणी वगळण्यास पुढाकार घेणार असेल (म्हणजे Admins ) तर ते कसे करावेत ह्या बद्दल मी पुढे लिहील. (मराठीत लिहायाला कित्त्त्ती वेळ लागतो.) धर्माध्यक्ष (चर्चा) १०:०१, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)
52. Certain acts not to be infringement of copyright
एनसायक्लोपिडिया वरील लेख हा "criticism or review" मध्ये मोडत नाही का? धर्माध्यक्ष (चर्चा) १७:१७, ६ फेब्रुवारी २०१३ (IST)
Hi! Could someone please add {{Non-free media}} to the template? That would make all the files with this template show up in वर्ग:All non-free media. --MGA73 (चर्चा) २१:३१, २७ फेब्रुवारी २०२३ (IST)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.