वणवा
From Wikipedia, the free encyclopedia
वणवा म्हणजे [ [जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.
वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते:
- आकाशातून पडणारी वीज
- उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.
- मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणामुळे.
- गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळे.
या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.