लोहगड
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[1]
जलद तथ्य
लोहगड | |
लोहगडचा किल्ला | |
नाव | लोहगड |
उंची | ३४२० फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | लोणावळा,मळवली |
डोंगररांग | मावळ |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
बंद करा