लोगन काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
लोगन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २२,७०९ होती.[1]</ref> स्टर्लिंग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[2]
हा लेख कॉलोराडोमधील लोगन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लोगन काउंटी (निःसंदिग्धीकरण).