From Wikipedia, the free encyclopedia
लॉरेन्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मूल्टन येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,०७३ इतकी होती.[2]
लॉरेन्स काउंटी डिकॅटर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला न्यू जर्सीमधील अमेरिकन आरमारी अधिकारी जेम्स लॉरेन्सचे नाव दिले आहे.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.