लेलँड होन
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू. / From Wikipedia, the free encyclopedia
लेलँड होन (जानेवारी ३०, इ.स. १८५३:डब्लिन, आयर्लंड - डिसेंबर ३१, इ.स. १८९६:डब्लिन, आयर्लंड[1]) हा आयर्लंड आणि
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
होन मॅरिलिबोन क्रिकेट क्लबकडूनही क्रिकेट खेळला.[2]
अधिक माहिती इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
![]() |
---|
![]()
|
बंद करा