लिंकन काउंटी, कॉलोराडो
From Wikipedia, the free encyclopedia
लिंकन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोत असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,४६७ होती.[1] ह्युगो शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[2]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख कॉलोराडोमधील लिंकन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लिंकन काउंटी (निःसंदिग्धीकरण).