लामा (प्राणी)
From Wikipedia, the free encyclopedia
लामा दक्षिण अमेरिकेत आढळणारे उंट प्राण्याच्या उप जातींपैकी एक प्राणी आहे. हा दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या अँडीझ पर्वतावर राहणारा मूल निवासी आहे.
हा लेख उंटाची उपजाती असलेला लामा प्राणी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लामा (निःसंदिग्धीकरण).