From Wikipedia, the free encyclopedia
लमार काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हरनॉन येथे आहे.[1] या काउंटीला मिसिसिपीच्या सेनेटर लुसियस क्विंटस सिनसिनाॅटस लमारचे नाव दिले आहे.[2]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९७२ इतकी होती.[3]
लमार काउंटीची रचना जोन्स काउंटी नावाने ४ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. १३ नोव्हेंबर, १८६७ रोजी ही काउंटी विसर्जित करण्यात आली. ८ ऑक्टोबर, १८६८ रोजी याची पुनर्रचना सॅनफर्ड काउंटी नावाने झाली. ८ फेब्रुवारी, १८७७ रोजी या काउंटीला लमार काउंटी नाव दिले गेले.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.