From Wikipedia, the free encyclopedia
लंडन बौद्ध विहार (सिंहली : ලන්ඩන් බෞද්ධ විහාරය) हे युनायटेड किंगडममधील एक मुख्य थेरवाद बौद्ध मंदिर आहे. श्रीलंकेच्या बाहेर आशिया बाहेर स्थापन होणारा पहिला हा पहिला श्रीलंकन बौद्ध मठ/ विहार होता.
११२६ मध्ये स्थापित, विहाराचे व्यवस्थापन कोलंबोमधील अनागारिका धर्मपाल ट्रस्टने करते. विहारचे सध्याचे मुख्य भिक्खू म्हणजे वेन बोगोडा सलेमामला नायक थेरा, जे ग्रेट ब्रिटनच्या मुख्य संघ नायक आहेत.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.