रोहन जयसेकरा
From Wikipedia, the free encyclopedia
रोहन स्टॅन्ली अमरसिरिवर्दने जयसेकरा (डिसेंबर ७, इ.स. १९५७:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकातर्फे एक कसोटी व दोन एकदिवसीय तसेच
कॅनडातर्फे चार आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c2/Cricketball.svg/20px-Cricketball.svg.png)