From Wikipedia, the free encyclopedia
रॉबर्ट ली फ्रॉस्ट ह्या कवीचा जन्म कैलिफ़ोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात 26 मार्च, 1874 रोजी झाला.[1] अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रॉबर्ट फ्रॉस्ट | |
---|---|
रॉबर्ट फ्रॉस्ट (१९४१) | |
जन्म नाव | रॉबर्ट ली फ्रॉस्ट |
जन्म |
मार्च २६, इ.स. १८७४ सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका |
मृत्यू |
जानेवारी २९, इ.स. १९६३ बॉस्टन, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकी |
कार्यक्षेत्र | साहित्य |
साहित्य प्रकार | काव्य, नाट्यलेखन |
प्रसिद्ध साहित्यकृती | अ बॉय्ज विल, नॉर्थ ऑफ बॉस्टन |
स्वाक्षरी |
22 जुुलै, 1961 साली फ्रॉस्ट यांना वरमोंटचे राजकवी ही पदवी बहाल करण्यात आली. [2]
कवितेसाठी पुलित्ज़र पुरुस्कार तब्बल 4 वेळेस प्राप्त करण्याचा मान रॉबर्ट फ्रॉस्ट यांना मिळाला आहे. [3] 1960 मध्ये फ्रॉस्ट यांना "कांग्रेशनल गोल्ड मेडल" प्रदान करण्यात आले होते. [4]
रॉबर्ट ली फ्रॉस्टचे साहित्य 31 वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. [5]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.