From Wikipedia, the free encyclopedia
रॅम्सी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पॉल येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,५२,३५२ इतकी होती.[2]
रॅम्सी काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला मिनेसोटा प्रांताच्या पहिल्या गव्हर्नर अलेक्झांडर रॅम्सीचे नाव दिले आहे..[3] ही काउंटी मिनेसोटातील आकाराने सगळ्यात लहान काउंटी असून लोकवस्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.