रायगड (किल्ला)
रायगड / From Wikipedia, the free encyclopedia
रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे.
हा लेख ’रायगड’ नावाचा महाराष्ट्रातील किल्ला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रायगड (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य
रायगड किल्ला | |
रायगड किल्ला | |
गुणक | 18.1401°N 73.2626°E / 18.1401; 73.2626 |
नाव | रायगड किल्ला |
उंची | ८२० मीटर/२७०० फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | रायगड, महाराष्ट्र |
जवळचे गाव | महाड |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | १०३० |
बंद करा