राजस्थान विधानसभा निवडणूक, २०२३
From Wikipedia, the free encyclopedia
२०२३ राजस्थान विधानसभा निवडणूक २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आली. यात राज्याच्या विधानसभेच्या २०० पैकी १९९ सदस्यांची निवड झाली.[3] [4] निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. भाजपने १९९पैकी ११५ जागा जिंकून बहुमत मिळवले तर सत्तासीन काँग्रेस पक्षाला ३१ जागा मिळाल्या.
जलद तथ्य Turnout, पहिला पक्ष ...
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भारतीय जनता पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इतर | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बंद करा