भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
रघुवर दास ( ३ मे १९५५) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्षामधील एक राजकारणी व झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. डिसेंबर २०१४ ते डिसेंबर २०१९ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर असलेले दास हे झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१४ मधील झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले व रघुवर दास ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. परंतु २०१९ विधानसभा निवडणुकीत बहुमत राखण्यात भाजपला अपयश आले.
रघुवर दास | |
भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ ऑगस्ट २०१४ | |
कार्यकाळ २८ डिसेंबर २०१४ – २९ डिसेंबर २०१९ | |
मागील | हेमंत सोरेन |
---|---|
पुढील | हेमंत सोरेन |
झारखंड विधानसभा सदस्य | |
कार्यकाळ १९९५ – २२ डिसेंबर २०१९ | |
मतदारसंघ | जमशेदपूर पूर्व |
जन्म | ३ मे, १९५५ जमशेदपूर |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू |
१९९५ सालापासून आमदार असणारे दास डिसेंबर २००९ ते मे २०१० दरम्यान झारखंडचे उपमुख्यमंत्री होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.