![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e3/Old_Yuma_City_Hall.jpg/640px-Old_Yuma_City_Hall.jpg&w=640&q=50)
युमा काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
युमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र युमा येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e3/Old_Yuma_City_Hall.jpg/640px-Old_Yuma_City_Hall.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील युमा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, युमा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,०३,८८१ इतकी होती.[2]
युमा काउंटी युमा महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८६४मध्ये झाली.