यित्झाक राबीन हे एक इस्त्रायली राजकारणी होते. 1995 मध्ये त्यांची हत्त्या झाली .ते इस्त्रायलचे पाचव From Wikipedia, the free encyclopedia
यित्झाक राबिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १ मार्च १९२२ - ४ नोव्हेंबर १९९५) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९९४ मध्ये राबिनला शिमॉन पेरेझ व यासर अराफात ह्यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.
यित्झाक राबिन | |
इस्रायलचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १३ जुलै १९९२ – ४ नोव्हेंबर १९९५ | |
मागील | यित्झाक शामिर |
---|---|
पुढील | शिमॉन पेरेझ |
कार्यकाळ ३ जून १९७४ – २२ एप्रिल १९७७ | |
मागील | गोल्डा मायर |
पुढील | मेनाकेम बेगिन |
जन्म | १ मार्च १९२२ जेरुसलेम, पॅलेस्टाइन |
मृत्यू | ४ नोव्हेंबर, १९९५ (वय ७३) तेल अवीव, इस्रायल |
धर्म | निरपेक्ष ज्यू |
सही |
राबिनने ओस्लो शांतता कराराला पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या एका माथेफिरू इस्रायेली इसमाने ४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्याची तेल अवीव येथे गोळ्या घालून हत्या केली.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.