![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c4/Muhammad_Seal.svg/langmr-640px-Muhammad_Seal.svg.png&w=640&q=50)
मोहम्मद पैगंबरचा शिक्का
From Wikipedia, the free encyclopedia
मोहम्मद पैगंबरचा शिक्का (हिन्दी: मुहम्मद पैगंबर की मुहर, तुर्की : Muhammed'in mührü, अरबी: ختم الرسول ) [lower-alpha 1] हे पवित्र अवशेष संग्रहाचा भाग म्हणून उस्मानीया सुलतानांनी टोपकापी पॅलेसमध्ये ठेवलेले मुहम्मदच्या अवशेषांपैकी एक आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c4/Muhammad_Seal.svg/320px-Muhammad_Seal.svg.png)
मुहम्मदांनी परदेशी मान्यवरांना पाठवलेल्या अनेक पत्रांवर वापरलेल्या शिक्काची प्रतिकृती ही सर्वात लोकप्रिय रचना आहे.