इस्टर बेटावर अखंड मानवी आकृत्या / From Wikipedia, the free encyclopedia
इ.स. १२०० ते १५०० दरम्यान ईस्टर बेटावरीलरापा नुई लोकांनी एका पाषाणात कोरलेल्या भव्य मानवी आकाराच्या शिल्पांना मोअई असे म्हणतात. सर्वांत उंच पुतळा ३३ फूट आणि सर्वांत जड ८६ टन जड आहे.