![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/76/Rheinsystem_small_english.jpg/640px-Rheinsystem_small_english.jpg&w=640&q=50)
मॉहने नदी
पश्चिम जर्मनीमधील नदी / From Wikipedia, the free encyclopedia
मॉहने नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे.या नदीवरील तयार झालेल्या जलाशयास मॉहने जलाशय म्हणतात.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य मॉहने नदी, पाणलोट क्षेत्रामधील देश ...
मॉहने नदी | |
---|---|
![]() ऱ्हाइन नदी व तिच्या उपनद्या व इतर नद्या | |
पाणलोट क्षेत्रामधील देश | पश्चिम जर्मनी, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन |
लांबी | १८.६ किमी (११.६ मैल) |
धरणे | मॉहने धरण |
बंद करा
माइन नदी याच्याशी गल्लत करू नका.