![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/17/Devils_Slide_Utah.jpg/640px-Devils_Slide_Utah.jpg&w=640&q=50)
मॉर्गन काउंटी (युटा)
From Wikipedia, the free encyclopedia
मॉर्गन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॉर्गन येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/17/Devils_Slide_Utah.jpg/640px-Devils_Slide_Utah.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या युटा राज्यातील मॉर्गन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॉर्गन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९९५ इतकी होती.[2]
मॉर्गन काउंटीची रचना १७ जानेवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला मॉर्मन चर्चच्या अध्यक्ष हर्बर्ट जे. ग्रँट यांचे वडील जेडेडाइयाह मॉर्गन ग्रँट यांचे नाव दिलेले आहे.[3]
मॉर्गन काउंटी ऑग्डेन-क्लियरफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.