मॉन (वास्तुशास्त्र)From Wikipedia, the free encyclopedia मॉन म्हणजे दरवाजा. बौद्ध मंदिरे, शिंटो मंदिरे आणि पारंपारिक शैलीतील इमारती आणि वाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दरवाज्यांसाठी हा जपानी शब्द आहे. निक्को तोशो-गु य्थील ओमोटे-मॉन (समोरील दरवाजा). हे एक हक्क्याकुमॉनआहे (आठ पायांचा दरवाजा)
मॉन म्हणजे दरवाजा. बौद्ध मंदिरे, शिंटो मंदिरे आणि पारंपारिक शैलीतील इमारती आणि वाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दरवाज्यांसाठी हा जपानी शब्द आहे. निक्को तोशो-गु य्थील ओमोटे-मॉन (समोरील दरवाजा). हे एक हक्क्याकुमॉनआहे (आठ पायांचा दरवाजा)