From Wikipedia, the free encyclopedia
मॉडॉक काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अल्टुरास येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,७०० इतकी होती.[1]
या काउंटीची रचना १८७४मध्ये झाली. मॉडॉक काउंटीला या प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या मॉडॉक जमातीचे नाव दिलेले आहे.[2]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.