मॅरिकोपा काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
मॅरिकोपा काउंटी| ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फीनिक्स येथे आहे.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील मॅरिकोपा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅरिकोपा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,२०,५६८ इतकी होती.[2]
मॅरिकोपा काउंटी फीनिक्स महानगराचा मोठा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या मॅरिकोपा जमातीचे नाव दिलेले आहे.[3] मॅरिकोपा काउंटीमध्ये मूळ रहिवाशांसाठी पाच वेगवेगळी आरक्षणे आहेत.[4]