मुस्लिम सहकारी संघटना
From Wikipedia, the free encyclopedia
इस्लामिक सहकारी संघटना (इंग्लिश: Organisation of Islamic Cooperation; अरबी: منظمة التعاون الاسلامي; फ्रेंच: Organisation de la Coopération Islamique; संक्षेपः ओआयसी) ही ५७ सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हित जोपासते.
इस्लामिक सहकारी संघटना Organization of Islamic Cooperation | |
[[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|इस्लामिक सहकारी संघटनाचे स्थान]]इस्लामिक सहकारी संघटनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |
सदस्य देश | ५७ सदस्य |
राजधानी | जेद्दाह, सौदी अरेबिया |
अधिकृत भाषा | अरबी, इंग्लिश, फ्रेंच |
महत्त्वपूर्ण घटना | |
---|---|
- संविधान | २५ सप्टेंबर, इ.स. १९६९ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | किमी२ |
लोकसंख्या | |
- २०११ | १.६ अब्ज |
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} |
- घनता | /किमी² |
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |
- एकूण | ४.८१३५ अब्ज अमेरिकन डॉलर |
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |
राष्ट्रीय चलन | [[]] |
आय.एस.ओ. ३१६६-१ | |
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | |
तळटिपा | संकेतस्थळः www.oic-oci.org |
जगातील सर्व इस्लामिक देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये आफ्रिका खंडातील अशा अनेक देशांचा समावेश आहे जेथील बहुसंख्य जनता मुस्लिमेतर आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनता असलेले रशिया व थायलंड हे देश ओआयसीचे पर्यवेक्षक (ऑब्झर्व्हर) आहेत. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत देश मात्र ह्या संघटनेचा सदस्य नाही. काश्मीरवरून भारत व ओआयसीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. पाकिस्तानने भारताचा ओआयसीमधील प्रवेश निषिद्ध केला आहे.