मुंडा हा ऑस्ट्रो-आशियन भाषासमूहामधील एक उपसमूह असून संथाळी, हो, भूमिज व मुंडारी ह्या प्रामुख्याने झारखंड व ओडिशा राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा मुंडा समूहातील प्रमुख भाषा आहेत. मुंडा भाषासमूहाचे मूळ अज्ञात असून ह्या भाषांचे कंबोडिया व व्हियेतनाममधील ख्मेर तसेच व्हियेतनामी ह्या भाषांसोबत साधर्म्य आढळते.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.