![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bd/Firma_de_Mariano_Rajoy.svg/langmr-640px-Firma_de_Mariano_Rajoy.svg.png&w=640&q=50)
मार्यानो राहॉय
From Wikipedia, the free encyclopedia
मार्यानो राहॉय (स्पॅनिश: Mariano Rajoy; २७ मार्च, इ.स. १९५५ - ) हे स्पेन देशाचे भूतपूर्व/माजी पंतप्रधान आहेत. हे २१ डिसेंबर, २०११ ते १ जून, २०१८ दरम्यान सत्तेवर होते.
जलद तथ्य राजा, मागील ...
मार्यानो राहॉय Mariano Rajoy | |
कार्यकाळ २१ डिसेंबर, २०११ – १ जून, २०१८ | |
राजा | हुआन कार्लोस पहिला, फेलिपे सहावा |
---|---|
मागील | होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो |
विरोधी पक्षनेते | |
कार्यकाळ १७ एप्रिल २००४ – २१ डिसेंबर २०११ | |
जन्म | २७ मार्च, १९५५ (1955-03-27) (वय: ६९) सांतियागो दे कोंपोस्तेला, स्पेन |
राजकीय पक्ष | जनता पक्ष |
सही | ![]() |
बंद करा
राहॉय हे १९८१ सालापासून स्पेनच्या राजकारणात सक्रीय आहेत व त्यांनी आजवर अनेक मंत्रीपदे भूषविली आहेत.