मार्टिन काउंटी, मिनेसोटा
From Wikipedia, the free encyclopedia
मार्टिन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फेरमाँट येथे आहे.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मार्टिन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मार्टिन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,०२५ इतकी होती.[2]
या काउंटीची रचना २३ मे, १८५७ रोजी झाली.