मानवी शरीरFrom Wikipedia, the free encyclopedia मानवी शरीरात डोके व मान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या सहा भागांचा समावेश होतो. स्त्री आणि पुरुष शरीराचे भाग अभ्यासाच्या सोयीसाठी हे सहा भाग पाडण्यात आले आहे. यांनाच 'षडंगशरीर' असे म्हणतात.
मानवी शरीरात डोके व मान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या सहा भागांचा समावेश होतो. स्त्री आणि पुरुष शरीराचे भाग अभ्यासाच्या सोयीसाठी हे सहा भाग पाडण्यात आले आहे. यांनाच 'षडंगशरीर' असे म्हणतात.