![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0f/Mahesh_Bhatt_still7.jpg/640px-Mahesh_Bhatt_still7.jpg&w=640&q=50)
महेश भट्ट
From Wikipedia, the free encyclopedia
महेश भट्ट ( २० सप्टेंबर १९४९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९७४ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने वयाच्या २६व्या वर्षी मंझिलें और भी हैं ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर फिल्मफेअरसह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
जलद तथ्य महेश भट्ट, जन्म ...
महेश भट्ट | |
---|---|
![]() | |
जन्म |
२० सप्टेंबर, १९४९ (1949-09-20) (वय: ७४) मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार |
कारकीर्दीचा काळ | १९७४ - चालू |
पत्नी |
किरण भट्ट सोनी राजदान |
अपत्ये |
पूजा भट्ट राहुल भट्ट आलिया भट्ट |
बंद करा